भनसाळी ऍग्रीकल्चरल इम्प्लिमेंट्स प्रा. लि.

                भनसाळी ऍग्रीकल्चरल इम्प्लिमेंट्स प्रा. लि.. गेल्या 25 वर्षांपासून ग्राहकांच्या गरजेनुसार एक अग्रगण्य भारतीय शेती अवजारे व कृषी ट्रेलर्सची निर्माता कंपनी आहे. आम्ही 40 विविध देशांमध्ये  आमचे 80% उत्पादन निर्यात करतो.

                आम्ही 1968 मध्ये ट्रॅक्टर डीलर म्हणून सुरुवात केली. आमच्या ग्राहकांशी सतत संवाद साधून आम्ही आत्मविश्वास आणि संबंधित तांत्रिक ज्ञान प्राप्त केले ज्यामुळे आम्हाला 1995 मध्ये "श्री बाहुबली" च्या मार्केट ब्रॅण्डसह आमचे  स्वतःचे उत्पादन करणारे  युनिट सुरू करण्यास मदत झाली.

आमचे धोरण

               आम्ही जागतिक स्तरावर ग्राहकांच्या संख्येचा विश्वास आणि आदर मिळविला आहे. गुणवत्ता आणि विक्री केल्यानंतर सेवा ही आमची खासियत आहे.

ध्येय

          उच्च कार्यक्षमता मानकांच्या शेती यंत्रणेसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची पूर्तता करण्यासाठी तसेच वाढीव खाद्य उत्पादन वाढविणे. ब्राझिल आणि जगभरात भूक (अन्नाची टंचाई) दूर करण्यासाठी योगदान देणारी शेती यंत्रणा आणि अवजारे यांच्यातील सर्वात मोठी आणि उत्तम अशी एक कंपनी म्हणून सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीसह व्यावसायिक नैतिकता प्राप्त करने आणी व्यावसायिकांचा आदर करणे.

आमची उत्पादने

More